Thursday 29 June 2017

तिळगुळ घ्या .. .गोड गोड बोला..!



मराठी अस्मिता.. मराठी मन, मराठी परंपरेची मराठी शान, आज संक्रांतीचा सण घेऊन आला नवचैतन्याची खाण..! तिळगुळ घ्या .. .गोड गोड बोला..! एक तिळ रुसला, फुगला रडत रडत गुळाच्या पाकात पडला... खुद्कन हसला, हातावर येताच बोलु लागला.. तिळगुळ घ्या .. .गोड गोड बोला..! तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु... मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..! संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...! तीळ आणि गुळासारखी रहावी, आपुली मैत्री घट्टआणि मधुरही..! संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...! नात्यातील कटुता इथेच संपवा.... तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला...! संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...! झाले - गेले विसरुन जाऊ तिळगुळ खात गोड गोड बोलु..! संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...! मनात असते आपुलकी, म्हणुन स्वर होतो ओला.. हलवा - तिळगुळ घ्या अन् गोड गोड बोला...! मांजा, चक्री... पतंगाची काटाकाटी... हलवा, तिळगुळ, गुळपोळी... संक्रांतीची लज्ज्त न्यारी... पतंग उडवायला चला रे....!! तिळगुळ घ्या गोड गोड बोला...!! हलव्याचे दागिने, काळी साडी... अखंड राहो तुमची जोडी हीच शिभेच्छा, संक्रांत वर्ष दिनी...! तिळगुळ घ्या गोड गोड बोला...!! नाते तुमचे आमचे हळुवार जपायचे... तिळगुळ हलव्यासंगे अधिक दॄढ करायचे.... तिळगुळ घ्या गोड गोड बोला...!! साजरे करु मकर संक्रमण करुण संकटावर मात हास्याचे हलवे फुटुन तिळगुळांची करु खैरात...काळ्या रात्रीच्या पटलावर चांदण्यांची नक्षी चमचमते काळुआ पोतीची चंद्रकळा तुला फारच शोभुन दिसते तिळगुळ घ्या गोड गोड बोला...!!संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा...! काळ्या रात्रीच्या पटलावर चांदण्यांची नक्षी चमचमते काळुआ पोतीची चंद्रकळा तुला फारच शोभुन दिसते तिळगुळ घ्या गोड गोड बोला...!! संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा €€

No comments:

Post a Comment